*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 जानेवारी 2020 | शनिवार*
  1. संजय राऊत यांच्या कर्नाटक दौऱ्यासाठी बेळगावात कडेकोट बंदोबस्त, नाथ पै व्याख्यानमालेत काय बोलणार याकडे लक्ष, तर कर्नाटक नवनिर्माण सेनेकडून राऊतांना रावणाची उपमा https://bit.ly/3618TiJ
 
  1. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा, संजय राऊतांच्या वक्तव्यानं शिवसेना अडचणीत https://bit.ly/2uarSu3  तर किती दिवस इतिहासात रमणार, मंत्री आदित्य ठाकरे यांचा टोला https://bit.ly/2G4gOkZ
 
  1. भाजपमधील मेगाभरतीवरील वक्तव्यावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं घुमजाव, आयारामांमुळे फायदा झाल्याची सारवासारव, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप https://bit.ly/2Nybmej
 
  1. आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील नाईट लाईफच्या निर्णयानंतर विरोधकांकडून टीकेची झोड, तर जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांसह अनेकांकडून निर्णयाचे समर्थन https://bit.ly/2tuHtom
 
  1. जन्मस्थळाच्या वादामुळे शिर्डीत उद्या बंदची हाक, जिल्हाधिकारी आणि राधाकृष्ण विखेंची ग्रामस्थांशी चर्चा, तर आंदोलन मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/37i8mdC
 
  1. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी, लिंक ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम, चूक लक्षात येताच सुधारित लिंक जारी https://bit.ly/377TzSL
 
  1. मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा https://bit.ly/2uTdvdV
 
  1. संघाचा पुढचा अजेंडा लोकसंख्या नियंत्रण, उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांकडून संकेत, राष्ट्रवादीकडून टीकास्त्र https://bit.ly/376M1jd
 
  1. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ दुर्घटना https://bit.ly/2tucLvy
 
  1. मराठी ब्रेकअप आणि फ्लर्टिंगच्या ओळींचा धुमाकूळ, महाराष्ट्र पोलिसांचंही अनोखं 'फ्लर्टिंग', ट्विटरवर ट्रेंड https://bit.ly/2RssL9s
  *माझा कट्टा* - हरहुन्नरी अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर *BLOG* : सिनेमॅटिक लिबर्टी आणि 'तान्हाजी', एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रसाद यादव यांचा ब्लॉग  https://bit.ly/375a7e9 *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK