*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जानेवारी 2020 | शनिवार*

  1. मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, ‘समाजात बुवाबाजी वाढली का?’ या विषयावरील परिसंवादावर काही लोकांनी आक्षेप घेतल्यानं वाद, संमेलनस्थळी पोलीस दाखल https://bit.ly/308AehO


 

  1. संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत https://bit.ly/37VW8r5 तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईला परतले https://bit.ly/35EzXEh


 

  1. ‘सारथी’चे जीआर काढणारे सचिव जे.पी गुप्ता यांना तात्काळ हटवणार, सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजी राजेंचं उपोषण मागे, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना होणार https://bit.ly/2FHvHJC


 

  1. बंडखोरी करणाऱ्या आमदार तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिक आक्रमक, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी, मात्र मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत सावंतांविषयी कोणतीही चर्चा नाही https://bit.ly/2Rana7x


 

  1. महाराष्ट्रात सीएए कायदा लागू करण्याचा प्रश्नच नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं वक्तव्य, मंत्री छगन भुजबळांचाही राऊतांच्या सुरात सूर, संघर्ष पेटण्याची चिन्हं https://bit.ly/37WOrks


 

  1. नागपूर मेट्रोच्या महत्वाच्या टप्प्याचं उद्घाटन रखडलं, नेत्यांकडे वेळच नाही, निवडणुका आणि सत्तासंघर्षाचा नागपूरकरांना फटका, एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट https://bit.ly/2FEoZV1


 

  1. कायद्याचा अंमलबजावणी करणाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम, पुणे पोलिस आयुक्तालयाने उभारले दोन बेकायदा हॉल, पालिकेच्या परवानगीविनाच कामाला सुरुवात https://bit.ly/2Tgz7Lw


 

  1. केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीरवर कब्जा, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणेंचं वक्तव्य, भविष्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होऊ शकतो असा विश्वास https://bit.ly/37QlyX8


 

  1. निर्भयाच्या दोषींची फाशी लाईव्ह दाखवा; 'परी' संस्थेची मागणी तर फाशीच्या शिक्षेचं लाईव्ह टेलिकास्टची मागणी योग्य नसल्याचं कायदेतज्ज्ञांचं मत https://bit.ly/308nt6W


 

  1. युक्रेनचं विमान चुकून पाडल्याची इराणच्या लष्कराची कबुली, दुर्घटनेत 167 जणांचा नाहक मृत्यू, अमेरिका-इराणच्या वादान युक्रेनचा बळी https://bit.ly/2NwflrV


 

*माझा कट्टा* :- ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा यांच्याशी खास गप्पा, आज रात्री नऊ वाजता, एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK