*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 जानेवारी 2020 | बुधवार*

  1. नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून भाजपची धुळधाण, तर धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेसला धूळ चारत भाजपचं निर्विवाद वर्चस्व https://bit.ly/308MIGg



  2. वाशिम, नंदुरबार, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झेडपीत राबण्याची शक्यता, अकोल्यात आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/302CuqX 

  3. नाराज आमदार तानाजी सावंतांची शिवसेनेशी बंडखोरी, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजपला साथ, उद्धव ठाकरेंचा फोनही घेतला नसल्याची चर्चा https://bit.ly/2QyTIch 

  4. मंत्री विजय वडेट्टीवारांची नाराजी अजूनही कायम, सरकारी बंगल्याची दारं, खिडक्या बंद, विशेष अधिवेशनाला दांडी, काँग्रेसकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2T4owU0 

  5. भविष्यात काहीही घडू शकतं, राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सूचक प्रतिक्रिया https://bit.ly/2FwKnv6 

  6. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात अधिकृत लाँन्चिग होणार, येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता https://bit.ly/2FBAADX 

  7. केंद्राच्या धोरणांविरोधात देशभरात कामगार संघटनांचा बंद, कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशकात कामगारांचा मोर्चा, मुंबईत बंदचा फारसा परिणाम नाही https://bit.ly/2N3x1KT 

  8. चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीच्या तस्करीचा प्रकार 10 वर्षांनी उजेडात, अपहरणापासून 7 वेळा विक्री झालेली मुलगी आता 2 मुलांची आई https://bit.ly/2T5TTxg 

  9. 'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे https://bit.ly/2T5cd9K 

  10. इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, विमानातील सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू https://bit.ly/2sM3lvb


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK