- सीमावादावर भारत-चीनची सैन्य मागे हटवण्यावर सहमती https://bit.ly/2NpD3FH कमांडर स्तरावरील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाल्याची पीटीआयची माहिती तर लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल https://bit.ly/3fSwE1I
- वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारचा पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडू; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन https://bit.ly/3eq1Oxe
- भाजप-राष्ट्रवादीचे सरकार दोन वर्षांपूर्वीच बनले असते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक खुलासा https://bit.ly/2zUMZnl
- कोल्हापुरातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं खुलं आव्हान https://bit.ly/2Yt1DvM
- अकोला पोलिसांचा 'अजब' कारभार, ज्या प्रकरणात अधिकाऱ्यालानिलंबित केलं, त्याचा तपास त्याच अधिकाऱ्याकडे! https://bit.ly/3drurca
- सोनू निगमचे आरोप म्हणजे पब्लिसिटी स्टंट, भूषण कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसलांचा आरोप, सोनू निगम आणि टी-सीरीजचे भूषण कुमार यांच्यातील वाद पेटला https://bit.ly/37QMxDk
- पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मनसेचं ठाण्यात आंदोलन, सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त वातावरण https://bit.ly/3hSTQie
- सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन माजलेत, त्यांना आधी जेलमध्ये टाका, कोरोनातून बरे झाल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलिल पारकर यांचा संताप https://bit.ly/3erJggb
- पतंजलिकडून कोरोनावरील औषध 'कोरोनिल' लॉन्च, Covid 19 वर प्रभावी असल्याचा दावा https://bit.ly/2Ytc5mZ
- हज यात्रेवर तब्बल 90 वर्षानंतर सीमित निर्बंध, कोरोनामुळे बाहेरच्या देशातून येणाऱ्या यात्रेकरुंना मनाई https://bit.ly/381fGvG