1.'पिकं पाण्यात, बळीराजा चिंतेत', राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती https://bit.ly/2RCXnpc
- अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का, पश्चिम बंगाल, केरळमध्ये NIAच्या छापेमारीत 9 संशयित दहशतवाद्यांना अटक https://bit.ly/2FSummy तर जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक https://bit.ly/2Egm8V7
- मंत्रालय बनलंय कोरोना मृत्यूचा सापळा! 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी https://bit.ly/2HgMCqD
- नाणारला गावकऱ्यांचं समर्थन, मंत्री जितेंद्र आव्हाडांची घेतली भेट, खासदार राऊत मुख्यमंत्र्यांना भेटू देत नसल्याचा आरोप https://bit.ly/2ZTMHHb
- बांगलादेश सीमेवर अडकलेल्या 26 हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी क्लियरन्स, व्यापाऱ्यांना दिलासा https://bit.ly/2RDfZoW
- कोरोनामुळे सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडलं, प्रथमच बँकेतील ठेवी काढाव्या लागणार https://bit.ly/3iMEgom
- साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण, भारत-चीन सीमेवरील संघर्षात जाधव शहीद https://bit.ly/2ZQWPjP
- आदित्यनाथ योगी यांनी केली फिल्म सिटी तयार करण्याची घोषणा; कंगना रनौतने मानले आभार https://bit.ly/3mxgpLQ कंगना 'कांगावा' करतेय, तिच्यावर दंडात्मक कारवाई करा; पालिकेची हायकोर्टाकडे मागणी https://bit.ly/3mzQuD7
- आजपासून IPLच्या 13व्या सीझनला सुरुवात; MI आणि CSK मध्ये सलामीचा सामना https://bit.ly/32JwOEV
- आयपीएल सीझनसाठी सट्टाबाजार सज्ज, मुंबई इंडियन्स संघाला सर्वाधिक पसंती, तर राजस्थान रॉयल्सला सर्वात कमी भाव https://bit.ly/32LT8xT
*ब्लॉग - आता स्वतःच योद्धे व्हा!* पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/3hLtz4r
*माझा कट्टा - सुशांतला करिअरच्या सुरुवातीपासून ओळखणाऱ्या आऊ, उषा नाडकर्णी यांच्याशी खास गप्पा,पाहा आज रात्री 9 वाजता*
*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR