ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2020 | मंगळवार

  1. राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी तब्बल साडे बारा लाख सदोष RT-PCR किट्स वितरित झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे कबुली, सदोष किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार https://bit.ly/3lEBRxc


 

  1. मुंबईला PoK म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्राला आक्रमक उत्तर https://bit.ly/2Fsv4aw


 

  1. राज्यात दुसऱ्यांदा भाजपचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन, राज्य सरकार बार सुरू करण्यासाठी परवानगी देतं मात्र मंदिरांना विरोध करतं यावरून भाजप नेत्यांचा हल्लाबोल https://bit.ly/3dpk8qt


 

  1. बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी आत्मचरित्राचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही ऑनलाईन उपस्थिती https://bit.ly/34QC6hX


 

  1. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील पारंपरिक अधिकारासाठी पुन्हा बडवे समाज सर्वोच्च न्यायलायात, तब्बल सहा वर्षांनंतर क्युरेटिव्ह याचिका https://bit.ly/3jT8syY


 

  1. सलमान, शाहरुख, अजय देवगनसह बॉलिवूडमधील बडे निर्माते रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात दिल्ली हायकोर्टात https://bit.ly/34UCz2y


 

  1. कोरोनाच्या लढाईत प्रसुतीनंतर केवळ 14 दिवसात कर्तव्यावर हजर, बाळाला घेऊनच उत्तर प्रदेशातील IAS सौम्या पांडे यांचं काम सुरू! https://bit.ly/3lLmseF


 

  1. राज्यात 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुप्पट, तर देशात दररोज वाढणाऱ्या रुग्णांचा वेगही मंदावला! https://bit.ly/36ZAm8I


 

  1. चार दिवस पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र, मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात https://bit.ly/3nMVwN9


 

  1. iPhone 12 आज लॉन्च होणार! आयफोनच्या 5G स्पीडचे नवे मॉडेल्स आणि किंमतीबाबत उत्सुकता, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होणार अॅपल इव्हेंट https://bit.ly/33Tg0Ms


 

BLOG - सायकलचं खूळ टिकू दे! पत्रकार संतोष आंधळे यांचा फिटनेससंबंधी लेख https://bit.ly/2GJYgKT

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR