ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  30 मे 2021 | रविवार


 



  1. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, तपास सुरू https://bit.ly/3fBgxsq


 



  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद https://bit.ly/3yHE1U2 देशभरात लॉकडाऊनची स्थिती काय? https://bit.ly/3fXnJhq


  2. मुंबईत हॉटेलच्या पॅकेजेसमध्ये लसीकरणाची ऑफर, महापौर किशोरी पेडणेकर 'द ललित'मध्ये दाखल, दर दिवसाला 500 जणांना लस दिल्याची बाब उघड https://bit.ly/3wKkYGO


 



  1. "अजितदादा... जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, बोलायला लागलो तर महागात पडेल", भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला https://bit.ly/34uJ7oL


 



  1. गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश पूर्ण ताकदीनं लढतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद https://bit.ly/3uA8q3l


 



  1. मोदी सरकार 2.0 ला दोन वर्षे पूर्ण; जल्लोष नको, लोकांना मदत करा, पक्षाचा लोकप्रतिनिधींना आदेश https://bit.ly/2R7lNdO मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस नेते रस्त्यावर https://bit.ly/2R7mu6U


 



  1. देशाचा कारभार काँग्रेसच्याच कामगिरीवर सुरू, संजय राऊतांचं वक्तव्य https://bit.ly/2SA9uXL मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार, काँग्रेसची टीका https://bit.ly/34xPCqR


 



  1. देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत 50 टक्क्यांची घट, तीन आठवड्यांत कोरोनाला काहीसा ब्रेक https://bit.ly/3wAHpyi गेल्या 46 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद; 24 तासांत देशात 1.65 लाख नवे रुग्ण https://bit.ly/2Txpsm9 जून महिन्यात कोरोना लसीचे 12 कोटी डोस उपलब्ध होतील, केंद्र सरकारची माहिती https://bit.ly/3p3LLLD


 



  1. वायुदलाच्या सेवेत असणारे महागावचे शहीद जवान जिजाभाऊ मोहिते अनंतात विलीन, परभणीच्या पूर्णा इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3fAQGAw


 



  1. मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी पूर्ण? भारताचं विमान डॉमिनिकात दाखल https://bit.ly/3fAiPrA डोमिनिकामध्ये अटक झाल्यानंतर मेहुल चोक्सीचा पहिला फोटो हाती https://bit.ly/3i1YqNR


 


ABP माझा स्पेशल :
 


कमलाबाई होस्पेट, महान सेवाव्रती, पाहा आज रात्री 9.30 वाजता!


 



  1. सलाम! पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर धौंडियाल यांची वीरपत्नी भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू https://bit.ly/3yQhEMo


  2. IPL 2021: आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत केन विल्यमसन, राशिद खानसह अनेक खेळाडू बाहेर राहणार? https://bit.ly/3uA1LGD


 



  1. मान्सूनचं आगमन लांबलं! केरळमध्ये मान्सून दोन दिवस उशिरा दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/2RZSjyK


 



  1. गायीचे दूध की शाकाहारी दूध? शाकाहारी दूध आहे तरी काय? https://bit.ly/2RZPPAq


 



  1. सोन्याच्या दरात किरकोळ वाढ तर चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण https://bit.ly/2RXenKn


  2. एसबीआय ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! पैसे काढण्यासाठी बँकेकडून नवीन नियमावली जारी https://bit.ly/3i0seuc


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv