ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2021 | शुक्रवार

  1. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, तक्रारदार महिलेकडून त्यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे https://bit.ly/3o5BuMP “..म्हणून मी तक्रार मागे घेतली!”, तक्रार मागे घेण्याचं कारण आलं समोर https://bit.ly/3o9gepJ


 

  1. “धनंजय मुंडेंच्या झालेल्या बदनामीचा वाली कोण?” अजित पवारांचा सवाल https://bit.ly/2Y3znia  महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, भाजपची मागणी https://bit.ly/3a9QXXB


 


3. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन नावं चर्चेत, सुशीलकुमार शिंदे आघाडीवर? https://bit.ly/397wSll काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष जूनमध्येच मिळणार, पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया https://bit.ly/2LYrUyi “थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही”, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य https://bit.ly/3pasQOq

4. “सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेल्या आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान, लसीच्या वितरणावर याचा मोठा परिणाम”, अदर पुनावाला यांची माहिती https://bit.ly/3qJukQ8 तर “कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित” आज सीरम इन्स्टिट्यूटच्या आगग्रस्त इमारतीची पाहणी केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिलासा https://bit.ly/3izx6Vv

5.  दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर होताच विदर्भातील पालकांना भर हिवाळ्यात फुटला घाम.. 47 अंश तापमानात परीक्षा घेण्यास विरोध https://bit.ly/2M9QqMO तर जेईईच्या तारखा 12 वी बोर्डाच्या परीक्षेशी क्लॅश, एप्रिलऐवजी जूनमध्ये बोर्डाच्या परीक्षा घ्या, पालकांची मागणी https://bit.ly/2Y2qiX1

6. जेल में सब कुछ मिलता है! पोलीस शिपाईच करत होता नागपूरच्या केंद्रीय कारागृहात ड्रग्जचा पुरवठा https://bit.ly/3c2KIak

7. UPSC चा शेवटचा प्रयत्न दिलेल्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण https://bit.ly/399BGqp

8.  भारतीय नागरिकांच्या फेसबुक डेटा चोरी प्रकरणी CBI कडून केंब्रिज अॅनालिटिकाविरुद्ध एफआयआर, केंब्रिज अॅनालिटिकाचं भारतातील कंपनी असलेल्या ग्लोबल सायन्स रिसर्चविरुद्धही गुन्हा https://bit.ly/3qJlH8c

9.  बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी विकसित करणारा मालामाल होणार, इलॉन मस्क यांच्याकडून तब्बल 700 कोटींचं बक्षीस जाहीर https://bit.ly/394YYgS

10. India vs England 2021 Schedule | भारत घरच्या मैदानात इंग्लंडशी भिडणार; कसोटी, टी20 आणि वनडे सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक https://bit.ly/3sMF6qL

ABP माझा स्पेशल :

Gram Panchayat Election 2021 | ग्रामपंचायतीत पडला पण बॅनरमुळे सोशल मीडियावर जिंकला https://bit.ly/39819k4

IND VS AUS मालिकेनंतर मायदेशी परतताच वडिलांच्या कबरीपाशी पोहोचला स्टार गोलंदाज सिराज https://bit.ly/2Y0HDj0

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv