ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2020 | मंगळवार *1.* विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पूर्ण, महाविकास आघाडी की भाजप? भवितव्य मतपेटीत बंद, 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल https://bit.ly/3msA3Iy *2* नव्या कृषी कायद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार पाच सदस्यीय समिती बनवणार, आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरुच; सलग सहाव्या दिवशी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार  https://bit.ly/33vhv2E *3.* अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी बांधलं उर्मिलाला शिवबंधन https://bit.ly/37symo0 शिवसैनिक म्हणून काम करण्याचा निर्धार https://bit.ly/36o54I0 *4.* कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच पहिल्यांदा लस मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा; आमदार-खासदार लसीसाठी लॉबिंग करत असल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण https://bit.ly/37rKMg3 *5.* यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या, अहमदनगरहून पुण्याला येत असताना पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळील घाटात धारधार शस्त्रांनी हल्ला https://bit.ly/2HVqNNY *6.* कोल्हापुरात नव्या कृषी कायद्याविरोधातील ´स्वाभीमानी´च्या आंदोलनात वादावादी, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने https://bit.ly/2HZmRfe *7.* अहमदनगरमधील बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये! पाकिस्तानी महिला एजंटला काही माहिती लिक केल्याचा आरोप, पंजाब पोलिसांकडून अटक https://bit.ly/33w8iaD *8.* प्राध्यापक होण्यासाठी गरजेची असलेल्या यूजीसीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (यूजीसी नेट 2020) निकाल जाहीर, परीक्षार्थींना अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल https://bit.ly/3fSko2L *9.* जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशिद पुन्हा चर्चेत, देशविरोधी कारवायांत सहभाग असल्याचा वडिलांचा आरोप.. शेहलाने आरोप फेटाळले https://bit.ly/3fRcjeE *10.* उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना भेटण्याची शक्यता https://bit.ly/3fVUATk *ABP माझा स्पेशल :* *इंडियन आयडॉलच्या सेटवर अवतरला एकलव्य!* https://bit.ly/39uU5yh *World AIDS Day 2020 : जागतिक एड्स दिन, AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल?* https://bit.ly/3qjVyNO *32 वर्षांपूर्वीही एका शेतकरी आंदोलनानं दिल्लीला भरवली होती धडकी* https://bit.ly/33w8y9B *युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv