नाशिकमध्ये 'गोल्डन मिठाई'ची चर्चा, किंमत 9 हजार रुपये किलो
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
14 Aug 2019 11:27 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
सध्या नाशिकमध्ये या 'गोल्डन मिठाई'ची चर्चा आहे.
4
गोल्डन राखी, गोल्डन बिस्कीट, गोल्डन सॅन्डविच आणि गोल्डन बदामकतली असे चार गोल्डन मिठाईचे प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
5
सुक्यामेव्यापासून बनलेली ही मिठाई 9 हजार रुपये किलोने विकली जात आहे.
6
गोल्डन मिठाई विकत घेण्यासाठी नाशिकरांना खिसा रिकामा करावा लागणार आहे.
7
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दिवसाचं औचित्य साधत नाशिकमध्ये चक्क सोन्याची मिठाई तयार करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -