✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

महिला सुरक्षेसाठी RPF चा व्हॉट्सअॅप ग्रुप, महिला प्रवाशांचं 'गुड मॉर्निंग'-'गुड नाईट'

एबीपी माझा वेब टीम   |  08 Mar 2019 11:36 AM (IST)
1

2

'फॉरवर्ड'बाज महिलांमुळे ग्रुपमधील इतर महिला सदस्य आणि पोलिस अधिकारी त्रस्त झाल्या. वैतागलेल्या चारशे जणींनी नाईलाजाने ते ग्रुप लेफ्टही केले. त्यामुळे महिला पोलिस अधिकाऱ्यांनी 'असे' मेसेज पाठवणाऱ्या महिलांना तंबी दिली.

3

प्रत्येक कोचमध्ये जाऊन महिला पोलिसांनी याविषयी जागरुकता केली. आठ वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये 1400 महिला सहभागी झाल्या.

4

मुंबईतील लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीची वेळ असो वा शुकशुकाटाची चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांनी महिला त्रस्त होत्या. त्यामुळे 2016 साली RPF Sakhi नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली.

5

महिला सुरक्षेसाठी सुरु झालेल्या या ग्रुपवर तक्रारी किंवा सूचनांऐवजी 'गूड मॉर्निंग' आणि 'गूड नाईट'च्या मेसेजेसनी उच्छाद मांडला होता.

6

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील आरपीएफने महिलांच्या सुरक्षेसाठी RPF Sakhi हा 'व्हॉट्सअॅप' ग्रुप तयार केला. या ग्रुपवर महिला ट्रेन प्रवासातील कोणतीही तक्रार नोंदवू शकतात.

  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • महिला सुरक्षेसाठी RPF चा व्हॉट्सअॅप ग्रुप, महिला प्रवाशांचं 'गुड मॉर्निंग'-'गुड नाईट'
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.