नाशिकच्या वडगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, नागरिकांचा रास्तारोको
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2016 01:11 PM (IST)
1
2
3
4
5
6
तसंच काही गाड्यांची जाळपोळही करण्यात आली.
7
आज सकाळी पुन्हा महामार्ग रोखून धरण्यात आला.
8
या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते.
9
नागरिकांच्या जमावामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली.
10
वडगाव परिसरातील संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला.
11
या घटनेनंतर त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
12
पीडित मुलीवर उपचार सुरु आहेत, तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
13
या घटनेतील आरोपीही अल्पवयीन मुलगा आहे.
14
नाशिकमधील वडगावमध्ये काल एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला.