आम्ही 162! ग्रॅंड हयातमधलं ग्रॅंड शक्तिप्रदर्शन, महाविकासआघाडीचा ऐतिहासिक क्षण!
महाविकासआघाडीने आज एकजूट असल्याची शपथ घेतली, मुंबईच्या ग्रॅंड हयात रेजन्सी हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस असे तीनही पक्षांचे आमदार या सोहळ्यात एकत्रित, एकाच छताखाली पाहायला मिळाले.
बाळासाहेब थोरात आणि रामदास कदम
ग्रॅंड हयात रेजन्सीमध्ये महाशिवआघाडीचं शक्तिप्रदर्शन
सुप्रिया सुळे आणि सतेज पाटील बोलताना
महाविकासआघाडीचा ऐतिहासिक क्षण
सुप्रिया सुळे शिवसेना नेत्यांसोबत
मीडिया ऐतिहासिक क्षणाचं चित्रिकरण करताना
महाविकासआघाडीने आज एकजूट असल्याची शपथ घेतली, मुंबईच्या ग्रॅंड हयात रेजन्सी हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस असे तीनही पक्षांचे आमदार या सोहळ्यात एकत्रित, एकाच छताखाली पाहायला मिळाले.
रोहित पवार आणि आदित्य ठाकरे
ऐतिहासिक क्षण! महाविकासआगाडीचे सर्व नेते आमदारांसह एकजूटीची शपथ घेण्यासाठी ग्रॅंड हयातमध्ये
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते 162 आमदार एकत्र
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार एकाच छताखाली - हॉटेल ग्रॅंड हयात रेजन्सी
काँग्रेसचे ज्येष्ठनेते मलिकार्जु खर्गे उपस्थित आमदार आणि सर्व नेत्यांचं मार्गदर्शन करताना