मुंबईत डबल डेकर बेस्ट बस झाडावर आदळून अपघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2016 02:15 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
4
मुंबईत बेस्टची डबल डेकर बस झाडावर आदळून अपघात झाला आहे.
5
कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या 310 क्रमांकाच्या बसला अपघात झाला.
6
7
मुंबईतल्या वांद्रे कुर्ले संकुल म्हणजेच बीकेसीमध्ये हा अपघात झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -