महाराष्ट्र बंद : मुंबईतील रास्तारोको-आंदोलनाचे फोटो
ठाणे स्टेशनवर सकाळी 7.45 वाजता ट्रॅकवर उतरुन आंदोलकांनी घोषणाबाजी केली, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक रखडली होती
मुंबईत विरार स्टेशनवर सकाळी 8.45 च्या सुमारास दहा मिनिटांसाठी अडवलेली ट्रेन रवाना, आंदोलकांना हटवलं
मुंबईत सकाळी साडेनऊ वाजता मुलुंड इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आंदोलन कर्त्यांनी अडवला
मुंबईतील वरळी नाका भागात सकाळी 9 वाजता मोठ्या प्रमाणावर आंदोलक वाहतूक थांबवून होते
मुंबईत पवई भागात वाहतूक काही रोखून धरण्यात आली
मुंबईतील पवई भागात आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली
मुंबईतील मुलुंड परिसरात सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास आंदोलक जमले होते
मुंबईतील मुलुंड परिसरात सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास आंदोलक जमले होते
मुंबईत जेव्हीएलआरवर सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाहनं अडवण्यात आली
मुंबईत गोरेगाव स्थानकावर आंदोलकांनी सकाळी 10 वाजता काही काळ लोकल ट्रेन रोखून धरली
मुंबईतील चित्रा स्थानकाजवळ रास्ता रोको