LIVE : 1993 मुंबई स्फोट : सालेमला जन्मठेप, ताहिरला फाशी

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
महाराष्ट्रात माझ्या जीवाला धोका, दिल्लीच्या तुरुंगात पाठवा, अबू सालेमची कोर्टात याचिका
ताहीर मर्चंट, फिरोज खान-फाशी; अबू सालेम-25 वर्षे; करिमुल्ला खान-जन्मठेप; रियाज सिद्दीकी-10 वर्षे
दोषी फिरोज खानला फाशी
दोषी ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा
रियाज सिद्दीकीला 10 वर्षांची शिक्षा
अबू सालेम : जन्मठेप, दोन लाखांचा दंड,

आरोप : पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातहून मुंबईत पाठवला
अबू सालेमला जन्मठेप आणि दोन लाखांचा दंड
अबू सालेमला जन्मठेप आणि दोन लाखांचा दंड
दोषी करिमुल्लाला जन्मठेप आणि 2 लाखांचा दंड
करिमुल्ला खान : जन्मठेप, दोन लाखांचा दंड,

आरोप - रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरवलं

- हे आरडीएक्स मुंबई स्फोटांसाठी वापरलं
करिमुल्ला खान : जन्मठेप, दोन लाखांचा दंड,

आरोप - रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरवलं

- हे आरडीएक्स मुंबई स्फोटांसाठी वापरलं
विशेष टाडा कोर्टाचे न्यायाधीश कोर्ट रुममध्ये दाखल, थोड्याच वेळात शिक्षेची सुनावणी
अबू सालेमसह सर्व पाच दोषी आणि वकील कोर्ट रुममध्ये पोहोचले
12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट : 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता.

या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली.
अबू सालेमला काय शिक्षा मिळणार, थोड्याच वेळात फैसला
अबू सालेम तळोजा जेलमधून मुंबईकडे रवाना, 1993 मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी
अबू सालेम तळोजा जेलमधून मुंबईकडे रवाना, 1993 मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.