दर्याला उधाण आयलंय गं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 01:29 PM (IST)
1
येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर फिरायल्या येणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
6
मुंबईत दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी 5 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
7
यंदाच्या मोसमातील आज सर्वात मोठी हायटाईड येणार आहे.
8
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -