LIVE : भेंडीबाजार दुर्घटना : मृतांचा आकडा 34 वर, बचावकार्य थांबवलं

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
भेंडी बाजारातील हुसैनी इमारत कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या आता 34 वर पोहोचली आहे.
हुसैनी इमारत कोसळून आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 16 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि बचाव पथकाचं काम काल दिवसभरापासून ते रात्रभर सुरुच आहे.
काल सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास 125 वर्ष जुनी असलेली 5 मजली हुसैनी इमारत काही क्षणात कोसळली. या इमारतीच्या खाली असलेल्या गाळ्यांमध्ये आजूबाजूच्या हॉटेलात काम करणारे लोक राहात होते. काही ठिकाणी जेवण बनवण्याचं कामही होत होतं. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर 5 कुटुंबं वास्तव्यास होती.
विशेष म्हणजे याच इमारतीत एक प्ले स्कूलही चालवण्यात येत होतं. जे 10 वाजता सुरु व्हायचं. पण त्याआधीच इमारत कोसळल्यानं अनेक चिमुकल्यांचे जीव वाचलेत.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.

मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटना :मृतांचा आकडा आणखी वाढला, आतापर्यंत 24 मृतदेह हाती
भेंडीबाजार इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अजूनही १०-१२ लोक अडकल्याची भीती
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटना :मृतांची संख्या 21 वर, तर 13 जण जखमी
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 20 मृतदेह हाती
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटना : घटनास्थळी भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले
मृतांची संख्या 16 वर, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
मृतांची संख्या 16 वर, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मृतांची संख्या 15 वर, तर 14 जण जखमी

मृतांची संख्या 15 वर, तर 14 जण जखमी

मृतांची संख्या 15 वर, तर 14 जण जखमी

मृतांची संख्या 15 वर, तर 14 जण जखमी

मृतांची संख्या 15 वर, तर 14 जण जखमी

मृतांची संख्या 15 वर, तर 14 जण जखमी
मृतांची संख्या 14 वर, तर 15 जण जखमी
मृतांची संख्या 12 वर, तर 15 जण जखमी
मृतांची संख्या 11 वर, तर 21 जण जखमी
दुर्घटनेची चौकशी होणार, म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन
आतापर्यंत एकूण 21 जणांना वाचवण्यात यश
आतापर्यंत एकूण 21 जणांना वाचवण्यात यश
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर घटनास्थळी पोहोचले
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर घटनास्थळी पोहोचले
मृतांची संख्या 10 वर, तर 14 जण जखमी
ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकल्याची भीती - मुंबई महापालिका
मृतांची संख्या 8 वर, तर 14 जण जखमी
मुंबई महापालिकेचे आयुक्त घटनास्थळी दाखल
मृतांची संख्या 7 वर, तर 15 जण जखमी
मृतांची संख्या 7 वर, तर 15 जण जखमी
मृतांची संख्या 7 वर, तर 15 जण जखमी
फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, तर 13 जण जखमी
इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, तर 13 जण जखमी
मृतांची संख्या 4 वर, तर 12 जण जखमी
आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्य करण्यास सुरुवात
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्य करण्यास सुरुवात
भेंडीबाजारमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
तिघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह बाहेर काढला
ढिगाऱ्याखालून 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला
ढिगाऱ्याखालून 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला
कोसळलेल्या इमारतीच्या शेजारील काही इमारतीही रिकाम्या केल्या
बचावकार्यासाठी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या, तर एनडीआरएफची 45 जणांची टीम दाखल
ढिगाऱ्याखालून 3 जणांना बाहेर काढण्यात यश, जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
जखमींवर जे जे हस्पिटलमध्ये उपचार सुरु
जखमींवर जे जे हस्पिटलमध्ये उपचार सुरु
NDRF च्या 45 जणांच्या टीमकडून बचावकार्य सुरु
इमारतीत 12 रुम आणि 6 गोडाऊन होती, स्थानिक नगरसेवकांची माहिती, आतापर्यंत तिघांना बाहेर काढण्यात यश
इमारतीत 9 कुटुंब राहत असल्याची माहिती असून आतापर्यंत तिघांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
इमारतीत 9 कुटुंब राहत असल्याची माहिती असून आतापर्यंत तिघांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरु
ढिगाऱ्याखाली 30 ते 35 जण अडकल्याची भीती, 3 जणांना बाहेर काढण्यात यश
मुंबईतील भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीटवर आरसीवाला बिल्डिंग ही चारमजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 35 रहिवासी अडकल्याची भीती आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.