LIVE UPDATE : 100 व्या मराठी नाट्य संमेलनासाठी जब्बार पटेल आणि मोहन जोशी रिंगणात
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 30 Sep 2019 11:42 PM

पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in1.युतीच्या घोषणेपूर्वीच सेना-भाजपला एबी फॉर्म वाटण्याची घाई, सेनेकडून 14 इच्छुकांना एबी फॉर्म, तर पहिली यादी जाहीर होताच भाजपही एबी फॉर्म वाटणार2. शिवसेनेच्या पहिल्या संभाव्य यादीत आदित्य ठाकरेंचं नाव, वरळीमधून उमेदवारी जवळपास निश्चित, महाडेश्वर, केसरकर,भास्कर जाधवांचही नाव3. पहिल्या 51 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसकडून दिग्गजांना स्थान, बाळासाहेब थोरात,अमित देशमुख, प्रणिती शिंदेंची उमेदवारी कायम,भोकरमधून अशोक चव्हाणांना संधी4. भालके, मेहेत्रेंसह काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपात प्रवेश, पडळकरही भाजपवासी होणार, राणेंच्या भाजपप्रवेशासाठी गांधी जयंतीच्या मुहूर्ताची चर्चा5.आज नवरात्रोत्सवाचा द्वितीयेचा दिवस, साडेतीन शक्तीपिठांवर भक्तांची मांदियाळी, राज्यभरात स्त्री शक्तीचा जागर6.पावसानं उघडीप दिल्यानंतर माळशेज घाट धुक्यात हरपला, डोळ्याचे पारणे फेडणारी दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद
वर्धा : 2 ऑक्टोबरला काँग्रेस सेवादलाची सेवाग्रामात बैठक आणि पदयात्रा, या पदयात्रेला राहुल गांधी येणार होते मात्र अद्यापही राहुल गांधींचा दौरा नाही
,
राहुल गांधींचा दौरा रद्द झाल्याची शक्यता
,
राहुल गांधींचा दौरा रद्द झाल्याची शक्यता