LIVE BLOG : दिवाळीच्या दिवशी अनेक ठिकाणी पावसाचा कहर, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. विरोधी पक्षात बसण्याच्या पवारांच्या खेळीनं शिवसेनेची गोची, ५०-५० फॉर्म्युल्यावरून भाजपवर डरकाळी फोडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
2. सरकार महायुतीचंच, लवकरच शपथविधी सोहळा पार पडणार, मुंबईतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही, नवनिर्वाचित आमदारांचं फडणवीसांकडून
3. विक्रमी मताधिक्क्यानं जिंकूनही अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दूर, तर पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करण्यासाठी बारामतीच्या गोविंद बागेत
4. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसानं हिरावला, सोयाबीन, द्राक्षं, झेंडू आणि कापसाची पिकं झोपली, ऐन दिवाळीत बळीराजा संकटात
5. आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी, गोव्यात नरकासुराचं दहन तर डोंबिवलीत फडके रोडवर तरुणाई एकत्र येणार, दिवाळी पहाटसह विविध कार्यक्रमांची रेलचेल
6. दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये जाणार, सीमेवरील जवानांसह दिव्यांचा सण साजरा करणार, सूत्रांची माहिती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -