LIVE UPDATE | रस्ते, शिक्षण, पायभूत सुविधा हव्या असतील तर दलबदलूंना घरी बसवा : राज ठाकरे

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Oct 2019 11:02 PM

पार्श्वभूमी

1.राष्ट्रवादीतील वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, तोंडी परिक्षेत अजितदादांचा कबुलीनामा तर वेगळ्या विदर्भावरुन मुख्यमंत्र्यांबाबत गौप्यस्फोट2. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणतीही दुर्घटना झाली नाही, भाजपचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन3. कलम-370 वर बोलणारे...More

राज्य सरकार 30% सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार, उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकर पण नोकऱ्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती 2014 ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? : राज ठाकरे