LIVE BLOG | काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशिष देशमुखांना उमेदवारी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Oct 2019 09:55 PM
पार्श्वभूमी
१. भाजपच्या दुसऱ्या यादीतही खडसे, तावडे, बावनकुळे वेटिंगवरच, तर उल्हासनगरमधून कुमार ऐलानींना संधी, ओम कलानींच्या स्वप्नावर पाणी२. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातला सदस्य उमेदवारी अर्ज भरणार, वरळीत आदित्य ठाकरेंसाठी सेनेचं मोठं शक्तिप्रदर्शन,...More
१. भाजपच्या दुसऱ्या यादीतही खडसे, तावडे, बावनकुळे वेटिंगवरच, तर उल्हासनगरमधून कुमार ऐलानींना संधी, ओम कलानींच्या स्वप्नावर पाणी२. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातला सदस्य उमेदवारी अर्ज भरणार, वरळीत आदित्य ठाकरेंसाठी सेनेचं मोठं शक्तिप्रदर्शन, मनसेनं उमेदवार दिला नसल्यानं राज ठाकरेंच्या पाठिंब्याची चर्चा३. विधानसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांना उमेदवारी४. मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेसकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांचा घोळ५. तिकीट वाटपानंतर भाजपला बंडाळीची लागण, औशामध्ये निलंगेकर गटाचा अभिमन्यू पवारांना विरोध, तर भालेराव समर्थकांनी चंद्रकांत पाटलांचा रस्ता रोखला६. हैदराबादच्या शेवटच्या निजामाचा 306 कोटींच्या खजिन्यावर भारताचाच हक्क, लंडनच्या कोर्टाचा निर्णय, पाकिस्तानला मोठा झटका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">