LIVE BLOG : उद्या शिवसेना-भाजप युतीची घोषणा- सूत्र
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2019 10:03 PM
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in1. हाऊडी मोदीच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला सूचक इशारा, कलम 370 रद्द केल्याबद्दल टेक्सासमधील भारतीयांचं स्टँडिंग ओव्हेशन2. मुस्लिम कट्टरपंथियांविरोधात एकत्र लढू, हाऊडी मोदी कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचं विधान, दहशतवाद पोसणाऱ्या राष्ट्रांना इशारा3. देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री, मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांची घोषणा, जागावाटपाचं घोडं अडलेलं असताना युतीसंदर्भात उल्लेख टाळला4. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या साताऱ्यात शरद पवारांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, भाजपच्या दीपक पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश5.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे फादर दिब्रिटोंची निव़ड, 10 ते 12 जानेवारीला उस्मानाबादेत रंगणार 93 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन6. मराठमोळा पैलवान राहुल आवारेला कझाकस्तानमध्ये कांस्यपदक, जागतिक कुस्तीचं पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय पैलवान, पुण्यात जंगी सेलिब्रेशन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई: आमचं ठरलंय, पण काही जागांवर अडलंय...उद्याच्या सेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेबाबत
शिवसेनेकडून दुजोरा नाही. आज रात्री उशीरापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा. तोडगा न निघाल्यास जागावाटपाची घोषणा लांबणीवर
शिवसेनेकडून दुजोरा नाही. आज रात्री उशीरापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा. तोडगा न निघाल्यास जागावाटपाची घोषणा लांबणीवर