राज्य सरकारच्या छडीची नाही, आता डान्स बारच्या घुंगरांची छमछम
डान्स बारमध्ये दारु पिण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी उठवण्यात आली आहे (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडान्स बार हे धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर ठेवण्याची अटही मागे घेण्यात आली आहे (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
बारबालांना डान्स बारमध्ये अश्लील नृत्य करण्यास मज्जाव कायम आहे. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत डान्स बार सुरु राहणार आहेत. (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
बारबालांना गुणगौरव म्हणून टीप देण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी ते पैसे बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अटही शिथिल झाली आहे. (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -