पुणे-बंगळुरु मार्गावर टँकर उलटला, वाहतुकीचा खोळंबा
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 04:49 PM (IST)

पुणे-बंगळुरु महामार्गावर रॉकेल घेऊन जाणारा टँकर उलटला आहे. होनगा गावाजवळ ही घटना घडली. टँकरमधून रॉकेल बाहेर पडत असल्याने पोलिसांनी वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अग्निशमन दलाकडून टँकर हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
1

2
3
4
5
6
पाहा फोटो