Maha Budget 2017: काय स्वस्त, काय महाग?
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2017 04:28 PM (IST)
1
देशी विदेशी दारुसह ऑनलाईन, पेपर लॉटरी महागली आहे
2
यासोबतच ओला खजूर, आमसूल, सोलापूरी चादर आदी स्वस्त झाले आहे.
3
याशिवाय पापड, मिरची, हळद आदी स्वस्त झाले आहेत.
4
तांदूळ, डाळी, नारळ आदी स्वस्त झाल्या आहेत.
= 4">