राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 07 Feb 2019 11:46 PM
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. मराठा समाजाचं 16 टक्के आरक्षण घटनाबाह्य, मुंबई हायकोर्टात आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद, निव्वळ राजकीय खेळी असल्याचा दावा2. देशातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये होणाऱ्या महाप्रसादांमध्ये विष कालवण्याचा कट,...More
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. मराठा समाजाचं 16 टक्के आरक्षण घटनाबाह्य, मुंबई हायकोर्टात आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद, निव्वळ राजकीय खेळी असल्याचा दावा2. देशातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये होणाऱ्या महाप्रसादांमध्ये विष कालवण्याचा कट, मुंब्रा,औरंगाबादेतून अटक झालेल्या संशयित दहशतवाद्यांची कबुली3. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं दुरुस्ती, आठवड्यातील 3 दिवस 6 तास विमान वाहतूक बंद, 21 मार्चनंतर वाहतूक पूर्ववत होणार4. औरंगाबादेत पोलिसांमध्ये तुफान हाणामारी, वैयक्तिक कारणामुळे मारहाण झाल्याची माहिती, पुंडलिक नगरमधील घटना5. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची रचना बदलण्याची शक्यता, अश्वारुढऐवजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याचा विचार6. विदर्भाला सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडक जिंकण्याची संधी; सौराष्ट्राची चौथ्या दिवसअखेर 5 बाद 58 अशी दाणादाण, विजयासाठी 206 धावांचं लक्ष्य
बेस्ट कामगारांच्या संपानंतर आता मुंबई महापालिका कामगार संघटनाही संपावर जायच्या तयारीत
जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या. 99 टक्के वस्तूंवर 18 टक्यांपेक्षा कमी जीएसटी आहे : नरेंद्र मोदी