LIVE UPDATE | खारघर येथे तरुणीवर शिक्षकाने केला बलात्कार

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 17 Oct 2019 12:02 AM

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

कोल्हापूर : रविकांत तुपकर स्वाभिमानीत परतणार, थोड्याच वेळात रविकांत तुपकर पुन्हा स्वाभिमानीमध्ये प्रवेश करणार, काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिलेला राजीनामा
पालघरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, काँग्रेसचे माजी मंत्री शंकर नम यांचे चिरंजीव आणि सध्याचे पालघर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर नम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणी जिल्हाप्रमुख राजेश शाह यांच्या उपस्थितीत सुधीर नम यांचा शिवसेनेत प्रवेश