राज्यातील बळीराजा संपावर, विविध ठिकाणी आंदोलनं

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
अहमदनगरमध्ये कोपरगावात ट्रक पेटवला, येवल्यात टोलनाक्यावर दगडफेक, मनमाड-नगर रोडवर शंभरभर गाड्या फोडल्या, तर पुण्यात शेतकरी-पोलिसात बाचाबाची, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

शेतकऱ्यांच्या संपाला चितळे बंधूंचाही पाठिंबा, उद्या चितळेंचं दूध संकलन बंद राहणार, चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांची माहिती

नाशिक : येवला- पिंपळगाव जलाल टोलनाका परिसरात काही शेतकऱ्यांकडून दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार, एक जण जखमी, जवळीच्या रेल्वे ट्रॅकवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
बारामती आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा, शेतमाल आणि भाजीपाल्याची खरेदी-विक्री नाही
शिर्डी : खिर्डीगणेश शिवारात टोलनाक्याजवळ शेतमालाचा ट्रक पेटवला

शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा, संप मिटेपर्यँत स्वाभिमानीचा दूध संघ बंद : खासदार राजू शेट्टी

उस्मानाबाद : कूड गावकऱ्यांनी 1000 लीटर दूध रस्त्यावर ओतलं, सरकारचा निषेध

पुणे : आळेफाटा येथे दुधाचा टँकर रस्त्यावर ओतलं; मंचर, घरगाव, आळेफाटा, माढ, माळशेज इथे नाकेबंदी

उस्मानाबाद : भूमचा बाजार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला

पुणतांब्यातील रोज 200 लिटर दूध विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने नाशवंत माल जपण्यासाठी नामी उपाय शोधला आहे. दूध आटवून बासुंदी करण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे

धुळे : शेतकरी आंदोलनाला हिंसक होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त

नाशिक : निफाडजवळील नैताळे इथे शेतकऱ्यांनी भाज्या रस्यावर फेकल्या
नाशिक : निफाडमधून 27 आणि लासलगावमधून 30 आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
धुळे : शेतकरी आंदोलनाला हिंसक होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त
धुळे : शेतकरी आंदोलनाला हिंसक होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त
सांगली : शेतमालासोबतच दूधही डेअरीमध्ये घालण्यास बंद

धुळे : कापडणे इथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 30 लिटर दूध ओतलं
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरुळीत, सौदे सुरु, भाजीपाल्याची नेहमीप्रमाणे आवक
नाशिक, अहमदनगर, सातारा आणि बारामती इथले आठवडी बाजार बंद
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 50% कमी ग्राहकांना उद्या परिणाम जाणवणार

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या संपाला संगमनेरमध्ये पाठिंबा, कृषी बाजार समितीत शुकशुकाट

नाशिकमध्ये दुधाचा तुटवडा, दूध खरेदीसाठी गर्दी, संप चिघळला तर दर वाढण्याची शक्यता, व्यापाऱ्यांचं मत

मनमाड : लासलगाव-चांदवड मार्गावरील टाकळी फाट्यावर शेतकऱ्यांनी गाडी अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर टाकल्या
येवला-मनमाड रस्त्यावर पिंपळगाव-जलाल टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला
नवी मुंबई : वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत 500 गाड्यांची आवक
अहमदनगर : पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतलं

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर दूध आणि भाजीपाल्याची गाडी अडवणारे आठ शेतकरी लासलगाव पोलिसांच्या ताब्यात

#शेतकरीसंपावर : संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प, किरकोळ अपवाद वगळता शेतकऱ्यांची समितीकडे पाठ, एरव्ही गजबजलेल्या समितीत शुकशुकाट

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.