LIVE UPDATE : नांदेड-वाघाळा महापालिका निकाल 2017

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
नांदेड-वाघाळा महापालिका निकाल
नांदेड-वाघाळा महापालिका निकाल
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 69, भाजप 06, शिवसेना 1, अपक्ष 1, MIM 0
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 71, भाजप 05, शिवसेना 1, अपक्ष 1,
#नांदेडचानिकाल : 81 पैकी 77 जागांचा निकाल : काँग्रेस 69, भाजप 06, शिवसेना 1, अपक्ष 1, MIM 0
#नांदेडचानिकाल : 81 पैकी 77 जागांचा निकाल : काँग्रेस 69, भाजप 06, शिवसेना 1, अपक्ष 1, MIM 0
#नांदेडचानिकाल : महापालिकेतील विजयानंतर काँग्रेसचा मुंबईत जल्लोष
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 67, भाजप 04 शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : 81 पैकी 54 निकाल जाहीर : काँग्रेस 49, भाजप 03, शिवसेना 01, अपक्ष 01
#नांदेडचानिकाल : प्रभाग 10 काँग्रेस विजयी : बापूराव गजभारे, वीरेंद्र गाडीवाले, जयश्री पवार, अलका शहाणे यांचा विजय
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 66, भाजप 05, शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 63, भाजप 05, शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 62, भाजप 04, शिवसेना 01, अपक्ष 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 57, भाजप 03, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : प्रभाग क्र 12 काँग्रेस विजयी; सत्तार गफूर, रशीद गनी, रशिया कौसर, शमीम बेगम यांचा विजय
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 58, भाजप 02, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल: प्रभाग क्र 9 काँग्रेस विजयी; पूजा पवळे, किशोर स्वामी, मनमीत कौर, प्रशांत तिडके यांचा विजय
LIVE UPDATE : #नांदेडचानिकाल : 81 पैकी 32 निकाल जाहीर : काँग्रेस 30, भाजप 1, शिवसेना 1
#नांदेडचानिकाल : आमदार प्रतापपाटील चिखलीकरांचे पुतणे संदीप चिखलीकर 900 मतांनी पिछाडीवर
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 48, भाजप 02, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
नांदेडवासियांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार. नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक
नांदेडवासियांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार. नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक
#नांदेडचानिकाल : निवडणुकीत पैशांचा वापर आणि दंडेलशाहीचा आरोप चुकीचा : अशोक चव्हाण
#नांदेडचानिकाल : सुदैवाने ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नाही : अशोक चव्हाण
#नांदेडचानिकाल : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेबद्दल काहीच बोलायचं नाही : अशोक चव्हाण
#नांदेडचानिकाल : नांदेडचा विजय भाजपच्या खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक, नागरिकांचा काँग्रेसवर विश्वास : अशोक चव्हाण
#नांदेडचानिकाल : माझ्या विजयात नांदेडवासियांचाच हात : अशोक चव्हाण
#नांदेडचानिकाल : नांदेडवासियांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार : अशोक चव्हाण
#नांदेडचानिकाल : प्रभाग 19 ब काँग्रेस विजयी; दीपाली मोरे यांचा विजय
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 39, भाजप 01, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 37, भाजप 01, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
MIM चे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची आई जाकिया बेगम यांचा होळी प्रभाग 14 मध्ये पराभव, काँग्रेसच्या शबाना बेगम यांचा 250 मतांनी विजय
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 34, भाजप 02, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : प्रभाग 14 काँग्रेस विजयी; फरहत सुलताना, बेगम शबाना नासेर, अब्दुल लतीफ, नागेश कोकुलवा यांचा विजय
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 29, भाजप 01, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
LIVE UPDATE : #नांदेडचानिकाल : काँग्रेस 33, भाजप 02 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : भाजपने विजयाचं खातं उघडलं, प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप उमेदवार शांता गिरे विजयी
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात काँग्रेसची मुसंडी, 9 उमेदवार विजयी
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात काँग्रेसची मुसंडी, 9 उमेदवार विजयी
#नांदेडचानिकाल : 9 जागांवर कॉंग्रेस विजयी
#नांदेडचानिकाल: प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचा विजय; महेंद्र पिंपळे, नेरलकर, जयश्री पावडे, फारुख अली खान विजयी
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाण यांचं घर असलेल्या वसरणी, शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या सर्व जागा आघाडीवर
#नांदेडचानिकाल : अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात काँग्रेसची मोठी मुसंडी, 28 जागांवर आाघाडी
#नांदेडचानिकाल : पहिले महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी भाजप उमेदवार स्नेहा पांढरे पराभूत, पूर्वी काँग्रेस, मग शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि सध्या भाजप असा प्रवास
#नांदेडचानिकाल : काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी
#नांदेडचानिकाल : प्रभाग क्रमांक 11 मधील विजयी उमेदवार : सय्यद शेर आली, आसिया बेगम अब्दुल हबीब, रझिया बेगम, मसूद अहमद खान
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 25, भाजप 03, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 21, भाजप 03, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 20, भाजप 04, शिवसेना 0, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेसचा विजय, सय्यद शेर अली, आशिया बेगम, अब्दुल हबीब विजयी https://goo.gl/SYXSnd
#नांदेडचानिकाल : पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने, तीन उमेदवार विजयी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 24, भाजप 01, शिवसेना 02, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 20, भाजप 01, शिवसेना 01, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 02, शिवसेना 02, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 02, शिवसेना 02, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 19, भाजप 02, शिवसेना 1, MIM 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : शिवसेना, एमआयएमची पिछेहाट, राष्ट्रवादीने खातंही उघडलं नाही
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 04, शिवसेना 0, MIM 0, अपक्ष 0 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 17, भाजप 04, शिवसेना 0, MIM 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 16, भाजप 04, शिवसेना 0, MIM 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 17, भाजप 03, शिवसेना 0, MIM 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 18, भाजप 02, शिवसेना 1, MIM 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 17, भाजप 01, शिवसेना 1, MIM 1 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेस 16 तर भाजपला 8 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : काँग्रेस 16, भाजप 08, शिवसेना 2, MIM 2 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : शिवसेना 2 तर MIM ला 2 जागांवर आघाडी
#नांदेडचानिकाल : पहिले कल हाती, काँग्रेसला 10 आणि भाजपला 08 जागांवर आघाडी
पोस्टल मतमोजणीला सुरु
पोस्टल मतमोजणीला सुरु
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड महापालिकेची आज मतमोजणी होत आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी मात्र भाजपने काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखून ठेवतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.