LIVE UPDATE | ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार किरण नगरकर यांचं निधन
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Sep 2019 11:27 PM
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्वपदावर, रात्रभर पावसाची उसंत घेतल्याने रस्ते वाहतुकीचा मार्गही मोकळा2. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघरला अतिवृष्टीचा...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्वपदावर, रात्रभर पावसाची उसंत घेतल्याने रस्ते वाहतुकीचा मार्गही मोकळा2. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघरला अतिवृष्टीचा इशारा, सावधानता म्हणून मुंबई, ठाणे, कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर3. कोयना धरणाचे दरवाजे 6 वरुन 10 फुटांवर, 90 हजार क्युसेक वेगाने विसर्ग, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ, सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस4. विधानसभेला रिपाइं भाजपच्या चिन्हावर लढणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण, आठवलेंकडून आज प्रदेश मेळाव्यात घोषणेची शक्यता5. वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकरांकडून एमआयएमला 8 जागांची ऑफर, तर एमआयएमची 75 जागांची मागणी6. नव्या दहशतवादविरोधी कायद्याचा दणका, मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद आणि लख्वी दहशतवादी म्हणून घोषित, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : कफ परेड परिसरात रहिवाशी इमारतीला मोठी आग, सहाव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, मोनिका सोसायटीमध्ये आग