LIVE UPDATE | उदयनराजेंचं ठरलं, 14 तारखेला मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Sep 2019 07:25 PM
पार्श्वभूमी
1. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई-पुण्यासह नाशिकमध्ये जय्यत तयारी, नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांचीही सोय, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांचा फौजफाटा तैनात2. महाराष्ट्रात तूर्तास जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंड वसुली, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती, गडकरींच्या...More
1. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई-पुण्यासह नाशिकमध्ये जय्यत तयारी, नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांचीही सोय, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांचा फौजफाटा तैनात2. महाराष्ट्रात तूर्तास जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंड वसुली, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती, गडकरींच्या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातच ब्रेक3. हर्षवर्धन पाटील यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांकडून इंदापूरच्या उमेदवारीचे संकेत, तर 48 नगरसेवकांसह गणेश नाईकांचाही भाजपात प्रवेश4. ओम आणि गाय शब्द उच्चारताच विरोधकांचे कान टवकारतात, मथुरेतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा, विरोधकांनी देशाला उद्ध्वस्त केल्याची टीका5. बुलडाण्यात पैनगंगेला पूर, येळगाव धरण ओव्हरफ्लो, तर नागपूर जिल्ह्यातलं तोतलाडोह धरण 94 टक्के भरलं6. ऐन मोहरममध्ये पाकिस्तानमध्ये दूध पेट्रोलपेक्षा महाग, एक लिटर दुधाची किंमत तब्बल 140 रुपये
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">