LIVE BLOG : राहुल गांधींनी अध्यक्षपद कायम ठेवावं, याबाबत ठराव : अशोक चव्हाण

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 May 2019 06:16 PM

पार्श्वभूमी

1. आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, विरोधकांसह बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार2. जेटलींच्या निवृत्तीमुळे अर्थमंत्रीपद पियुष गोयलांना संधी मिळण्याची शक्यता, मोदींच्या इतर मंत्रिमंडळाची सर्वांनाच उत्सुकता3. शिवसेनेकडून...More

निवृत्त परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता