LIVE BLOG : रत्नागिरीत : विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

Advertisement

रत्नागिरीत विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निवसर गावातील सोनारवाडीतील ही घटना आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jun 2019 11:57 PM
रत्नागिरी : विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू, निवसर गावातील सोनारवाडीतील घटना, विहीर साफ करण्यासाठी उतरले होते
Continues below advertisement
#ICCWorldCup2019 : बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका, बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव

पार्श्वभूमी

 




    1. राष्ट्रवादी विलीनीकरण निव्वळ अफवा, मुद्दाम ही बातमी पसरवण्यात आली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं वक्तव्य



 




    1. विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही, विलीनीकरणाच्या अफवांना बळी न पडण्याचं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन



 




    1. एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी प्रफुल पटेलांना इडीची नोटीस, 6 जून रोजी  ईडीकडून चौकशी होणार



 




    1. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी पुणे सत्र न्यायालयाचा आदेश



 




    1. पाच वेळा विश्वविजेत्या राहीलेल्या ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 8 विकेट्सनी मात, वॉर्नरची 88 धावांची महत्त्वपूर्ण खेळी



 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.