LIVE BLOG : BREAKING : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा समावेश, उद्या शपथविधी, सूत्रांची माहिती

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 30 May 2019 12:01 AM

पार्श्वभूमी

1. संभाव्य मंत्रिमंडळाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांमध्ये दिल्लीत 5 तास चर्चा, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता2. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी अजूनही ठाम, अध्यक्षपदासाठी स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीराज...More

नागपूर :

नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी विकास गुडधे (42वर्ष) यांची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या,
विकास राणा प्रतापनागर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते, आत्महत्येच कारण अस्पष्ट
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीसाठी रवाना, मोदींच्या शपथविधीला हजेरी लावणार