LIVE BLOG : दगडाच्या खदाणीत स्फोट ,दोन मुलांचा जागीच मृत्यू
देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 21 May 2019 11:46 PM

पार्श्वभूमी
1. निकालापूर्वी भाजपचीही मोर्चबांधणी, दिल्लीत आज एनडीएची बैठक, रात्री सर्व घटक पक्षांसोबत डिनर पार्टी2. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची मतं जुळली नाही तर फेरमतमोजणी करा, विरोधकांची मागणी, आज निवडणूक आयोगाची भेट घेणार3.एक्झिट...More
1. निकालापूर्वी भाजपचीही मोर्चबांधणी, दिल्लीत आज एनडीएची बैठक, रात्री सर्व घटक पक्षांसोबत डिनर पार्टी2. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची मतं जुळली नाही तर फेरमतमोजणी करा, विरोधकांची मागणी, आज निवडणूक आयोगाची भेट घेणार3.एक्झिट पोलवर ट्विट करताना विवेक ओबेरॉयकडून ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी, महिला आयोगाची विवेक ओबेरॉयला नोटीस, बॉलिवूडकडूनही टीका4. सुप्रिया सुळे, पार्थ पवार, नितीन गडकरी यांचा विजय निश्चित, एबीपी नेल्सनचा मतदारसंघनिहाय एक्झिट पोल, तर चंद्रपुरात गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांच्या पराभवाची शक्यता5.मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा भाजपचा दावा, विशेष अधिवेशनासाठी राज्यपालांना पत्र, भाजप घोडेबाजार करत असल्याचा काँग्रेसचा आरोप6.अमूलचं दूध तब्बल दोन रुपयांनी महाग, कच्चा मालाची किंमत वाढल्यानं निर्णय, आजपासून नवी दरवाढ लागू
चार वेळा मुख्यमंत्र्यांना भेटूनही आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही, विद्यार्थ्यांनी स्वागत समारंभात जेवताना मुख्यमंत्र्यांकडे खंत केली व्यक्त, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचे लग्नात हजर असलेल्या अनाथ मुलांची माहिती