LIVE BLOG : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी पुनाळेकरांना सशर्त जामीन
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2019 11:47 PM
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. मोदी सरकार- 2 चा आज पहिला अर्थसंकल्प, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शेतकरी, नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा2. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटलं, अधिकाऱ्यांचा हवाला देत...More
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. मोदी सरकार- 2 चा आज पहिला अर्थसंकल्प, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शेतकरी, नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा2. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटलं, अधिकाऱ्यांचा हवाला देत जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट, आतापर्यंत 20 मृतदेह हाती3. अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना अटक, 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा, मुलाच्या प्रतापामुळं नारायण राणेंवर माफीनाम्याची वेळ4. विविध बँकांच्या परीक्षा आता मराठी भाषेत, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, इतर 13 प्रादेशिक भाषांनाही दिलासा5. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला, विधानसभेच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट, राजकीय चर्चांना उधाण6. विश्वचषकात वेस्ट इंडिजची अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, विंडीजची विजयी सांगता तर अफगाणिस्तानचा सलग नववा पराभव
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">