LIVE BLOG : खासदार नारायण राणेंचा मोठा निर्णय, स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करणार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Aug 2019 10:20 PM

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याचं आश्वासन, मातोश्रीवर बैठकीनंतर अनिल परबांची माहिती2. विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा...More

सोलापूर: सोलापूरच्या सिंहगड शिक्षणसंस्थेला हायकोर्टाचा दणका, 13 बेकायदेशीर इमारती नियमित करण्यात नकार देत त्या जमिनदोस्त करण्याचे निर्देश, महापालिकेच्या वैध नोटीसीनंतरही याचिका दाखल केल्याबद्दल संस्थेला एक लाखाचा दंड पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यासही हायकोर्टाचा नकार