LIVE BLOG : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 May 2019 09:47 PM
पार्श्वभूमी
1. ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे दिल्लीत, नरेंद्र मोदींची औपचारिक निवड होणार2. सोळावी लोकसभा विसर्जित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द, 30 मे रोजी...More
1. ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे दिल्लीत, नरेंद्र मोदींची औपचारिक निवड होणार2. सोळावी लोकसभा विसर्जित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द, 30 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी3. काँग्रेस कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंतन होणार, राहुल गांधी राजीनामा देण्याची शक्यता4. पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार, 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंची माहिती, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची चिन्हं5. मराठा आरक्षण कायदा केंद्रात मंजूर झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत, रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा इशारा6. सूरतमध्ये कोचिंग क्लास असलेल्या इमारतीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या, 21 जणांचा मृत्यू, मोदींचे सरकारला मदतीचे आदेश
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम : सूत्र,
पुढचा काँग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको : राहुल गांधी
पुढचा काँग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको : राहुल गांधी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला, 30 मे रोजी शपथविधी सोहळा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लुक आउट नोटीस जारी झालेले जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना देश सोडून जाण्यापासून थांबवल, लंडनला जात असताना मुंबई विमातळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांची कारवाई
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयनं केलं अटक
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नरेंद्र मोदी यांची भाजपा-एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज रात्री राष्ट्रपतींची भेट घेणार

#BREAKING
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा - ममता बॅनर्जी,
कोलकात्यातील पत्रकार परिषदेत ममतांचं वक्तव्य

नरेंद्र मोदी आज सरकार स्थापनेचा दावा करणार,
आज रात्री 8 वाजता मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार
आज रात्री 8 वाजता मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही : नारायण राणे

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचं वृत्त चुकीचं, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे, रणदीप सूरजेवाला यांचं स्पष्टीकरण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पराभव पाहता काँग्रेसमध्ये बदलाची गरज, राज्याच्या काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, मात्र राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये : अशोक चव्हाण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : साकीनाका इथल्या नहार सोसायटीजवळच्या रस्त्यावर गोळीबार, इब्लिस खान या 55 वर्षीय इसमाचा मृत्यू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र समितीने राजीनामा फेटाळला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एनडीएच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये राजानामा सत्र सुरु, नांदेडमधील पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणी राजीनामा देण्याची शक्यता

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. दिल्लीत होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिल्लीतील बैठकीसाठी नाशिकचे शिवसेना आणि भाजपचे खासदार रवाना झाले आहेत. हेमंत गोडसे आणि भारती पवार
शिर्डी विमानतळावरुन दिल्लीला निघाले आहे. हेमंत गोडसे यांची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे तर भारती पवार या जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार आहेत.
शिर्डी विमानतळावरुन दिल्लीला निघाले आहे. हेमंत गोडसे यांची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे तर भारती पवार या जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी आईला भेटण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत भरुभरुन मतं देणाऱ्या वाराणसीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी परवा काशीला जाणार आहे. स्वत: मोदींनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

जुन्नरच्या माणिकडोह धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाला. मासेमारी करताना बोट उलटल्याने काल ही दुर्घटना घडली. पंढरीनाथ उंडे, गणेश साबळे, स्वप्नील साबळे अशी तिघांची नावं होती. एक मच्छीमार तरुण काही कामानिमित्त धरणाच्या दुसऱ्या टोकाला आला. तिथे 5 ते 6 तरुणांनी पलीकडे सोडण्याची विनंती केली. धरणाच्यामध्ये बोट आल्यावर माशांचा विषय निघाला. बोट मालकाने माशाच्या दिशेने बोट घेतली आणि अचानक बोट पलटली. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला तर इतर बचावले. एनडीआरएफला पाचारण करुन तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

सोलापूर : पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांची सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. अंकुश शिंदे हे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक (नक्षल सेल) म्हणून कार्यरत होते. आता पोलिस आयुक्त महादेव तांबाडे यांच्या जागी अंकुश शिंदे पदभार स्वीकारणार आहेत.

संगमेश्वर येथे खासगी बसला अपघात झाला आहे. स्टेअरिंग लॉक होऊन बस उलटली. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. संगमेश्वर बस स्थानकाजवळील पुलाजवळ हा अपघात घडल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान, रस्त्यावरुन बस हटवण्याचे काम सुरु आहे.
- मुख्यपृष्ठ
- महाराष्ट्र
- LIVE BLOG : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक