LIVE BLOG | माझा सन्मान 2019 : सोहळ्याला मोठ्या दिमाखात सुरुवात, उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या रत्नांचा गौरव

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2019 11:17 PM
नाशिक दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार
,
25 सप्टेंबर पासून सुरू होणार इंडिगोची विमानसेवा ..

इंडिगो एअरलाईन्स ला नागरी उड्डयन मंत्रालयाची परवानगी,
जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर इंडिगो ने मागितली होती परवानगी
,
गोवा पाठोपाठ दिल्ली सेवा सुरू होणार
नागपूर येथे आमदार बच्चू कडू यांनी घेतली वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट, आंबेडकरांकडून विधानसभेत बच्चू कडूंसह राजू शेट्टींना सोबत घेण्याचे प्रयत्न
नागपूर येथे आमदार बच्चू कडू यांनी घेतली वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट, आंबेडकरांकडून विधानसभेत बच्चू कडूंसह राजू शेट्टींना सोबत घेण्याचे प्रयत्न
माझा सन्मान 2019 | ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman
माझा सन्मान 2019 | ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman

माझा सन्मान 2019 | लोककलाकार मंगलाताई बनसोडे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman
माझा सन्मान 2019 | भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव

माझा सन्मान 2019 | अनुवादिका उमा कुलकर्णी यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman
माझा सन्मान 2019 | अनुवादिका उमा कुलकर्णी यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman

माझा सन्मान 2019 | विको लॅब्रोटरीजचे संजीव पेढारकर यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman

माझा सन्मान 2019 | विको लॅब्रोटरीजचे संजीव पेढारकर यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman

माझा सन्मान 2019 | मधुमेह संबंधी संशाधक डॉ. जयेश बेल्लारे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman

माझा सन्मान 2019 | मधुमेह संबंधी संशाधक डॉ. जयेश बेल्लारे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman
माझा सन्मान 2019 | प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान

माझा सन्मान 2019 | अभिनेत्री माधुरी दीक्षितचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव

#पालघर : भूकंपाच्या धक्क्याने घर पडून नागझरी(बोन्डपाडा) येथील रिषा मेघवाले याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आपत्ती व्यवस्थापनाकडून आज त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांचा धनादेश देण्यात आला.
माझा सन्मान 2019 | अभिनेता सिद्धार्थ जाधवचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman
माझा सन्मान 2019 | अभिनेत्री राधिका आपटेचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
#माझासन्मान
#MajhaSanman
रत्नागिरी- गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त
,
गुहागर-चिपळूण मार्गावरील मालदोली गावाजवळ कारवाई

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाची कारवाई
,
उमेश आयरे नामक आरोपीला केली अटक
LIVE : माझा सन्मान 2019 सोहळ्याला मोठ्या दिमाखात सुरुवात,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंकर अभ्यंकर, अभिनेत्री माधुरी दीक्षितसह दिग्गज मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती, उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या रत्नांचा माझा सन्मानने गौरव #माझासन्मान
लोकसभेत ट्रिपल तलाक विधेयक मंजूर, विधेयकाच्या बाजूने 303 आणि विरोधात 78 मतं
मुंबई : मेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला, सायन-पनवेल हायवेवरील घटना, जीवितहानी नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा नवाब मलिक यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाचा निर्णय, लवकरच अधिकृत घोषणा होणार : सूत्र
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा नवाब मलिक यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाचा निर्णय, लवकरच अधिकृत घोषणा होणार : सूत्र
वाशिम :वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात पावसा अभावी सुकणाऱ्या पिकाला संजीवनी
पालघर : पालघर जिल्ह्यात अजूनही पावसाची रिपरिप सुरू असून आज वाडा, विक्रमगड तालुक्याला झोडपून काढलं, पाऊस हलका झाला असला तरीही रिपरिप कायम असून पावसाचा जोर कायम आहे

दोडामार्ग बांदा या रस्त्याला खड्डेमय करण्यासाठी जबाबदार ठरणाऱ्या जीवन प्राधिकरणसह बांधकामच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आज दोडामार्ग येथील महाराष्ट्र स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करून आत्मक्लेश आंदोलन
विरार : विरार मध्ये जोराच्या आलेल्या वाऱ्यात एक मोठं झाड आणि पाच विजेचे खांब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर हलगी वाजवून आंदोलन, .वीजदर वाढीच्या विरोधात केले आंदोलन
यवतमाळ : शेतीच्या हिस्सेवाटणी वरून मुलाने केला बापाचा निर्घृण खून 
सातारा : विधानसभेच्या इच्छुकांसाठी आज राष्टवादी काँग्रेसच्या कार्यालयात मुलाखती, अजित पवार मुलाखती घेणार, इच्छुकांच्या यादीत आमदार शिवेंद्रराजेंचे नाव नसल्याने उलट सुलट चर्चा
सातारा : विधानसभेच्या इच्छुकांसाठी आज राष्टवादी काँग्रेसच्या कार्यालयात मुलाखती, अजित पवार मुलाखती घेणार, इच्छुकांच्या यादीत आमदार शिवेंद्रराजेंचे नाव नसल्याने उलट सुलट चर्चा
कोल्हापूर :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा

,
हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या घरासह टाकाळा परिसरात राहणारे त्यांच्या साडूच्या घरावरही आयकर विभागाची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत आणि आमदार वैभव पिचड पक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनंतर पक्षाचे दिग्गज नेते नॉट रिचेबल आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत आणि आमदार वैभव पिचड पक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनंतर पक्षाचे दिग्गज नेते नॉट रिचेबल आहेत.
गडचिरोली : गडचिरोलीत मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. रस्त्याचं काम करणारे हे मजूर सिरोंचावरुन बोरी गावाला घरी परतत असताना हा अपघात झाला. यात 14 जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालकाचा वाहनावरील संतुलन बिघडल्याने अपघात झाल्याचं कळतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपचा गळाला लागल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी (25 जुलै) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. पालघर परिसर भूकंपाने हादरला, रात्री 1च्या सुमारास डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेची माहिती

2. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपचा गळाला लागण्याची शक्यता, अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

3. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा, मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का

4. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत मेगाब्लॉक, 15 दिवस डेक्कन-प्रगती एक्स्प्रेस रद्द, अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले

5. राज्यातील आस्थापनांमध्ये काम असणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ, कामगार कल्याण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 1 कोटी कामगारांना फायदा

6. 72 हजार जागांसाठी जाहीर केलेल्या मेगाभरतीला पुन्हा आचारसंहितेमुळे ब्रेक लागण्याची चिन्ह, राज्यभरातले लाखो तरुण हवालदिल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.