LIVE BLOG : मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुफान गर्दी

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Feb 2019 09:46 PM

पार्श्वभूमी

1. मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या हेडक्वॉर्टरला टाळं, भारताच्या दबावानंतर पाकिस्तान सरकारची कारवाई2. घाबरलेल्या पाकिस्तानची सीमेवर युद्धाची पूर्वतयारी, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश तर पुलवामा हल्ल्यातून हात झटकत पाक सेनेचे भारतावर खोटे...More

भटक्या विमुक्तांना घरं देणं गरजेचं : प्रकाश आंबेडकर