LIVE BLOG : हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Feb 2019 10:55 PM

पार्श्वभूमी

1. शेतकऱ्यांच्या मोर्चावर तोडगा निघाल्याचा गिरीश महाजनांचा दावा, तर लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही, आमदार जेपी गावितांचा पवित्रा2. राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार, अर्धा...More

नाशिक : किसान सभेचा लाँग मार्च स्थगित, गिरीश महाजन आणि आंदोलकांची बैठक संपली, बैठकीत तोडगा निघाल्याचा महाजनांचा दावा, तीन महिन्यात वन हक्क जमिनीचे सर्व दावे निकाली काढण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित