LIVE BLOG : प्रियांका गांधींच्या टीममध्ये आता दोन मराठी चेहरे

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 20 Feb 2019 09:24 PM

पार्श्वभूमी

1. भारताकडे पुरावे मागणाऱ्या इम्रान खानच्या मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध, एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओत इम्रानचे मंत्री हाफिजच्या दहशतवाद्यांसोबत2. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, महागाई भत्ता 9 टक्क्यावरुन 12...More

अभिनेता रितेश देशमुख 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' महाराष्ट्राचा गौरव पुरस्काराने सन्मानित
मराठा आरक्षणाचा सर्व्हे करणाऱ्या एका संस्थेचे खुद्द मुख्यमंत्रीच सदस्य, देवेंद्र फडणवीस हे 'म्हाळगी प्रबोधिनी'चे सदस्य असल्याची याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती, मराठा आरक्षणाचे निकष ठरवताना दिलेली गुणपद्धती साशंक असल्याचा विरोधकांचा आरोप