LIVE BLOG : राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तब्बल 40 मिनिटं चर्चा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2019 11:07 PM

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. शिवसेना-भाजप युतीचं घोडं अखेर गंगेत न्हालं, लोकसभेला शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांना जागा देत 50-50 चा फॉर्म्युला2. युतीसाठी...More

युतीच्या घोषणेनंतर नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तब्बल 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा, युतीवर केलेल्या टीकेनंतर भेटीला महत्त्व