LIVE BLOG : राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 09 Jun 2019 11:17 PM

पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर सामना, 3 वाजता लंडनच्या ओवल मैदानात मॅच2. मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात आठवडाभरानंतर धडकणार, सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा...More
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर सामना, 3 वाजता लंडनच्या ओवल मैदानात मॅच2. मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात आठवडाभरानंतर धडकणार, सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला3. ईव्हीएमवर विधानसभा निवडणूक झाल्यास बहिष्कार टाकणार, प्रकाश आंबेडकरांचं माझा कट्टयावर मोठं विधान, राहुल गांधींच्या नेतृत्त्वावरही घणाघात4. दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी वडील आणि वहिनीची हत्या केली, चंद्रकांत खैरेंचा आरोप, लोकसभेतील पराभवामुळं खैरे भावूक5.गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी घसरला, अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांची फरफट अटळ6. चंद्रावरचा बर्फ वितळवून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी, अॅमेझॉनच्या जेफ बेजॉस यांची भन्नाट कल्पना, 'री मार्स' कार्यक्रमादरम्यान मिशनची माहिती
मुंबई : चेंबूर, घाटकोपर परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी