LIVE BLOG : नवीन मनोरा आमदार निवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2019 08:15 PM

पार्श्वभूमी

1. आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं शुल्क आजपासून रद्द, डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा निर्णय2. विधानसभेसाठी मनसेला सोबत घेण्याचा अद्याप काँग्रेसचा विचार नाही, अशोक चव्हाणांची माहिती, वंचित...More

मुंबई : नवीन ‘मनोरा’ आमदार निवासाचं उद्या भूमीपूजन, उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमीपूजन, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विरोधी पक्ष नेते उपस्थित राहणार, जुनी इमारत धोकादायक असल्यानं नवीन मनोरा आमदार निवासाचे बांधकाम