LIVE BLOG : आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबची सनरायझर्सची हैदराबादवर मात
आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबची सनरायझर्सची हैदराबादवर मात
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Apr 2019 11:47 PM
#IPL2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबचा सनरायझर्स हैदराबादवर विकेट्सनी विजय
कोल्हापूर : छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यावर हल्ला, माजी महापौरांच्या पतीच्या यादवनगरमधील मटका अड्ड्यावरील घटना
गोव्यातून नंदूरबारला कारमधून नेली जाणारी साडेनऊ लाखाची रोकड बांदा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव, कार्यकारी दंडाधिकारी विनय रंगसुर आणि पोलीस कर्मचारी यांनी केली. सीटखाली बॅगमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोकड ताब्यात घेण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड बस स्थानकासमोर एका स्विफ्ट कारमधून चाळीस लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बीड बस स्थानकासमोर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या स्विफ्ट कारची तपासणी केली असता, या गाडीत चाळीस लाख रुपये आढळून आली, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कशासाठी आणि कुठे नेली जात होती याबाबत पोलीस तपास करत आहेत.
भारताने आमचे कोणतेही एफ-16 विमान पाडलं नाही, 'हा' पाकिस्तानचा दावा खोटा ठऱला,
भारतीय वायु दलाने पुरावे सादर केले
पालघर लोकसभेसाठी 11 उमेदवारांचे 15 अर्ज दाखल
कर्जबुडव्या विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका लंडनमधील कोर्टाने फेटाळली, भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
आमदार अनिल गोटे यांची भाजपला सोडचिठ्ठी, उद्या धुळे मतदारसंघातून लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार
कोल्हापूर : शिरोली टोलनाका परिसरात नाकाबंदी दरम्यान ओमनी कारमधून 62 लाख 68 हजार 44 रुपयांची रोकड जप्त, कोल्हापूरमधील पचगावच्या शशिकांत भीमा जिगरी यांच्याकडून रक्कम ताब्यात, पुढील कारवाई आयकर विभागाकडे, गेल्या 15 दिवसात कोल्हापूर पोलिसांची चौथी मोठी कारवाई

सांगली : सुप्रिया सुळे यावेळी नक्की पराभूत होणार, मात्र प्रचारासाठी 15 दिवस बाकी असल्यामुळे त्या किती मतांच्या फरकाने हरणार हे अजून स्पष्ट व्हायचंय, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला
नाशिक : निवडणुकीच्या कामात टाळाटाळ भोवली, नांदगावचे नायब तहसीलदार बी एम हांडोरे यांची तडकाफडकी बदली, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा निर्णय, एकाच आठवड्यात दोन अधिकाऱ्यांवर कारवाई
राधाकृष्ण विखे पाटील भाजपत प्रवेश करणार, अहमदनगरला होणाऱ्या सभेत करणार प्रवेश करण्याची शक्यता, सुत्रांची माहिती
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात, सदाशिव लोखंडे यांच्यासोबत शिवसेना उपनेते अनिल राठोड, पालकमंत्री राम शिंदे उपस्थिती
ठाणे : महाआघाडीकडून ठाण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या रॅलीला सुरुवात, राष्ट्रवादी पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत उमेदवारी अर्ज भरणार, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीचे कार्यकर्ते सहभागी

औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचं बंड शमलं, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती

अकोल्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची नियोजित सभा रद्द, 10 एप्रिलला होणार होती आंबेडकर-ओवेसींची संयुक्त सभा
अकोल्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची नियोजित सभा रद्द, 10 एप्रिलला होणार होती आंबेडकर-ओवेसींची संयुक्त सभा
मुंबई : उत्तर मध्य मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त आज उमेदवारी अर्ज भरणार, नोंदणीपूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद
नाशिक : शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या औरंगाबाद रोडवरील फार्म हाऊसवर चोरी, 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला, आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड : कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामाला आग, आगीत चार गोदाम जळून खाक, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवनांकडून प्रयत्न सुरु, केमिकल, लाकूड, प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण

पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. बहुमातच्या परीक्षेत भाजप काटावर पास होण्याची शक्यता, एबीपी-सीव्होटरचा ओपिनियन पोल, भाजपच्या 51 जागा घटण्याची तर युपीएच्या 47 जागा वाढण्याची शक्यता
2. भाजपकडून मध्यमवर्गीय कार्ड खेळण्याची तयारी, काँग्रेसच्या न्याय योजनेला टक्कर देण्यासाठी भाजपचा जाहीरनामा, सकाळी 11 वाजता प्रकाशन
3. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सरकार जागेवर नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा सामातून पुन्हा घरचा आहेर
4. मनसेला झिडकारणाऱ्या काँग्रेसचा राज ठाकरेंना एवढा पुळका का,सेना-भाजप नेत्यांचा सवाल, राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याच्या आवाहनावर सडकून टीका
5. हिंदू धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उर्मिलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, तर ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राजू शेट्टींवर गुन्हा दाखल
6. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभवाचा षटकार, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध बंगलोर चार विकेट्नी पराभूत, लाजिरवाण्या विक्रमाशी केली बरोबरी