LIVE BLOG : एनडीए पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या समीप, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Apr 2019 08:16 PM
बंगाल : एकूण जागा 42,
तृणमूल काँग्रेस : 35,
एनडीए : 06,
युपीए : 01,
डावी आघाडी : 00
तृणमूल काँग्रेस : 35,
एनडीए : 06,
युपीए : 01,
डावी आघाडी : 00
केरळ (एकूण जागा 20) : युपीएला 18 तर डाव्या आघाडीला 02 जागा मिळतील, केरळमध्ये एनडीएला एकही जागा मिळणार नाही
आंध्रप्रदेश (एकूण जागा 25) : तेलुगू देसम पार्टीला 14, वायएसआर कँग्रेसला 11 जागा मिळतील, एनडीए आणि युपीएला एकही जागा मिळणार नाही
कर्नाटक (एकूण जागा 28) : युपीएला 09 तर एनडीएला (एनडीएमकेसह) 13 जागा मिळतील.
झारखंड (एकूण जागा 14) : युपीएला 09 तर एनडीएला 05 जागा मिळतील
छत्तीसगड (एकूण जागा 11) : युपीएला 05 तर एनडीएला 06 जागा मिळतील
मूड देशाचा : ओपिनियन पोल 2019, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे,
राजस्थान (एकूण जागा 25) : युपीएला 05 तर एनडीएला 20 जागा मिळतील
राजस्थान (एकूण जागा 25) : युपीएला 05 तर एनडीएला 20 जागा मिळतील
मूड देशाचा : ओपिनियन पोल 2019, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे,
बिहार (एकूण जागा 40) : युपीएला 05 तर एनडीएला 35 जागा मिळतील
बिहार (एकूण जागा 40) : युपीएला 05 तर एनडीएला 35 जागा मिळतील
मूड देशाचा : ओपिनियन पोल 2019, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे,
उत्तरप्रदेश : आगामी निवडणुकीत एनडीएला 32, यूपीएला 04, आणि महाआघाडीला (सपा-बसपा)44 जागा मिळतील

ओपिनियन पोल 2019: महाराष्ट्र(एकूण जागा 48): आगामी निवडणुकीत एनडीएला 35, यूपीएला 13 जागा मिळणार
जालना : IPL वर कारमध्ये बसून चालता फिरता सट्टा लावणाऱ्या एका व्यापाऱ्यासह 5 आरोपींवर गुन्हा, आरोपीच्या ताब्यातून एक कार, तीन मोबाईल असा 5 लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त
दक्षिण भारत: तामीळनाडूमध्ये एकूण जागा 39: आगामी निवडणुकीत एनडीएला 07, तर यूपीएला 32
भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार, राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा याबाबतच्या आश्वासनांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती
#BREAKING
गडचिरोली : अमित शहा यांची गडचिरोलीची सभा ऐनवेळी रद्द; सभा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर अमित शहा यांचा गडचिरोली दौरा रद्द, शेकडो नागरिकांची हिरमुसल्या चेहऱ्याने घरवापसी
गडचिरोली : अमित शहा यांची गडचिरोलीची सभा ऐनवेळी रद्द; सभा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर अमित शहा यांचा गडचिरोली दौरा रद्द, शेकडो नागरिकांची हिरमुसल्या चेहऱ्याने घरवापसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार, वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी अर्ज भरणार
नाशिक : अंबड लिंक रोडवरील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट , एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दोन लहान मुलांचा समावेश, जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
भिवंडी : कॉंग्रेसमध्ये नाराज झालेले विश्वनाथ पाटील भिवंडी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार, काही दिवसांपूर्वी विश्वनाथ पाटील यांनी सर्व पदांचे राजीनामे दिले, कुणबी सेना, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, आदिवासी संघटना, माकपा विश्वनाथ पाटलांना करणार मदत
राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते आधी शरद पवारांना विचारा, नाहीतर पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाही, विनोद तावडेंची राज ठाकरेंवर टीका
कोल्हापूर : मोस्ट वॉन्टेड बंदूक तस्कर मनीष नागोरी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, कोल्हापूरच्या स्कायलार्क हॉटेलमधून नागोरीला अटक, नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात 20 रिव्हॉल्वर तस्करीचे आणि खुनाचे 4 गंभीर गुन्हे
कोल्हापूर : मोस्ट वॉन्टेड रिव्हॉल्वर तस्कर मनीष नागोरी पोलिसांच्या ताब्यात, कोल्हापूरच्या स्कायलार्क हॉटेलमधून नागोरी पोलिसांच्या ताब्यात, शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रिव्हॉल्वर पुरावल्याचा नागोरीवर संशय
मुंबईतील जुहू परिसरात 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढल्याने खळबळ, जुहू जवळील शौचाल्याच्या गटारामध्ये मुलीचा मृतदेह आढळला, आरोपी देवेंद्र गुंडप्पाला अटक, पोलीसांचा पुढील तपास सुरु
अखेर मुहूर्त ठरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर, घोषणेनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते येणार एकत्र, औसा येथील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी येणार एकाच मंचावर
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- राजकीय क्षितिजावर यापुढं मोदी-शाह दिसू नयेत, शिवतीर्थावरील भाषणात राज ठाकरे आक्रमक, राहुल गांधींना संधी देण्याचंही आवाहन
- शरद पवार, राजीव सातव मैदान सोडून पळाले, नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींचा घणाघात तर आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवरही निशाणा
- काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या शिकवतात, दिल्लीतल्या सभेत सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल, भाजपला देशातली विविधता पसंत नसल्याचा आरोप
- उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा, तर अमित शाह प्रचारासाठी चंद्रपुरात
- बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून उद्धव ठाकरेंची भेट, क्षीरसागर शिवसेनेत जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा
- मुंबई इन्डियन्सकडून सनराईझर्स हैदराबादचा 40 धावांनी धुव्वा, पदार्पणातच अल्झारी जोसेफच्या सहा विकेटस, आयपीएलमध्ये मुंबईचा तिसरा विजय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -