LIVE BLOG : शरद पवार, अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बारामती पाणी प्रश्नावरही चर्चेची शक्यता, अजित पवारही बैठकीला राहणार उपस्थित

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2019 08:30 PM

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाची विश्वचषकात विजयी सलामी; रोहित शर्माचं नाबाद शतक, चहलच्या चार विकेट्स भारताच्या विजयात मोलाच्या2. रायगडावर 346 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, ढोल-ताशांच्या...More

शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकरी कर्जमाफी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता, बारामती पाणी प्रश्नावरही चर्चेची शक्यता, अजित पवारही बैठकीला राहणार उपस्थित