- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG | मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप विचार नाही, मतभेद आहेत : अशोक चव्हाण
LIVE BLOG | मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप विचार नाही, मतभेद आहेत : अशोक चव्हाण
राज्य आणि देशभरातील बातम्यांना संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
30 Jun 2019 08:19 PM
मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप विचार नाही, मतभेद आहेत : अशोक चव्हाण
सिंधुदुर्ग :
भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याने घाटातील वाहतूक विस्कळीत
, वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याने घाटात वाहतूक काही काळ ठप्प
शिर्डी: विजेची तार अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील घटना
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील रवी केमिकल्सला भीषण आग,आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल
नांदेड पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरण, फरार आरोपी प्रवीण भटकर पुणे पोलिसांकडून नांदेड पोलिसांच्या ताब्यात
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात खासगाव येथे पावसात वाऱ्याने विद्युत खांब पडून विद्युत तारेला चिटकून दोन कोल्ह्यांचा आणि एका पाळीव कुत्र्यांचा मृत्यू झाला
ठाण्याच्या पाचपाखडी परिसरातील श्री सारिका दुमजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर आ, या मजल्यावरील बंद ऑफिसला आग, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज इमारतीतील 5 ते 6 लोकांना बाहेर काढून आग विझवली
ठाण्याच्या पाचपाखडी परिसरातील श्री सारिका दुमजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर आ, या मजल्यावरील बंद ऑफिसला आग, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज इमारतीतील 5 ते 6 लोकांना बाहेर काढून आग विझवली
पुणे : कोंढवा संरक्षण भिंत दुर्घटना, विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवालला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
ठाणे :
पाचपाखडी येथे श्रीसारिका अपार्टमेंटमधील ऑफिसला आग,
उत्सव हॉटेल मागील इमारतीत पहिल्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु,
अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी
भिवंडी : नदीनाका परीसरात शेलार ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या भिवंडी वाडा या राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे
होडावडा-तळवडे गावांना जोडणाऱ्या पुल पाण्याखाली गेल्याने
वाहतूक ठप्प,
तळवडे पंचक्रोशीतील सर्वच ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती
ठाणे : कळवा येथे एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट, 4 जण जखमी,
उपचारासाठी चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, रामेश्वर शेळके या शेतकऱ्याचा मृत्यू, पेरणीची कामे सुरु असताना घडली दुर्घटना
कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, पंचगंगा नदी पत्रातील मंदिरे पाण्याखाली, राजाराम बंधाऱ्यासह 6 बंधारे पाण्याखाली
पुणे : कोंडवा संरक्षण भिंत दुर्घटना, मजुरांचे मृतदेह विमानाने त्यांच्या गावी पाठवले
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग, देवगड, सावंतवाडीत मुसळधार पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित तसेच दूरध्वनी सेवाही ठप्प
भिवंडीत रात्रभार मुसळधार पाऊस, कामवारी नदीच्या पाणीपातळीत वाढ, शेकडो घरात शिरले पाणी ,प्रशासनाचे दुर्लक्ष
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रभर पावसाची हजेरी
पार्श्वभूमी
राज्य आणि देशभरातील बातम्यांना संक्षिप्त आढावा
1. मुंबईसह कोकणात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, कोल्हापुरातही पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
2. पहिल्याच पावसानं केली सरकारची पोलखोल, ठाण्यात अर्ध्या फुटानं रस्ता खचला, गोवा हायवेचीही चाळण तर विजापूर गुहागर मार्गावर चिखलाचं साम्राज्य
3. विधानसभेसाठी वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू, 3 जुलैला चर्चेची पहिली फेरी, दिल्लीत राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत निर्ण
4. मराठा आरक्षण 16 टक्केच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, मराठा कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन, तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून मुख्यमंत्र्यांना मराठा गौरव पुरस्कार जाहीर
5. संत तुकोबांची पालखी आज वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेजुरी मुक्कामी, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरीच्या दिशेनं
6. विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियासमोर आज यजमान इंग्लंडचं आव्हान, इंग्लंडला हरवल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म